महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडून MPSC Medical Bharti 2025 जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी अर्जाची सुरुवात 21 जानेवारी 2025 पासून सुरु होणार आहे आणि अर्जाची शेवटची दिनांक हि 10 फेब्रुवारी 2025 रोजी आहे. उमेदवारांना अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आले आहेत तर या भरतीमध्ये एकूण ३२० पदांची जागा भरती केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी लागणारी सर्व महत्वाची माहिती वाचून घ्यायची आहे आणि नंतरच अर्ज करावे.
भरतीचे नाव: महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC Medical Bharti 2025 मध्ये एकूण ३२० पदांची भरती | |
जाहिरात दिनांक: १९ जानेवारी २०२५ | |
Short Information: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत एकूण ३२० पदांची भरती विविध पदांसाठी केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे त्यासाठी पात्रता आणि मूळ जाहिरात पूर्ण वाचून घ्यावे आणि इतर लागणारी सर्व माहिती खाली देण्यात आलेली आहे. | |
MPSC Medical Bharti 2025 www.navinjahirat.com | |
पदाचे नाव आणि एकूण पदे 🔸पद क्र. १: विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ – 95 जागा. 🔸पद क्र. २: जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ – 225 जागा. | |
नोकरी ठिकाण 🔸 नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र आहे. | |
MPSC Medical Vacancy- पात्रता | |
Education Qualification– शैषणिक पात्रता 🔸पद क्र. १: MBBS/MD/M.S./M.D/DM/D.N.B. आणि 05/07 वर्षे अनुभव. 🔸पद क्र. २: MBBS, कोणत्याही वैद्यकीय विषयात वैधानिक विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी आणि 05 वर्षे अनुभव. | |
हे पण वाचा: सीमा रस्ते संघटना अंतर्गत एकूण ४११ पदांची 10वी & ITI भरती: BRO Recruitment 2025. | |
MPSC Medical Recruitment 2025 | |
Important Dates 🔸 Form Starts : 21 जानेवारी 2025. 🔸 Last Date : 10 फेब्रुवारी 2025. | |
Important Links 🔸 Notification : पद क्र. १- इथे क्लिक करा. पद क्र. १- इथे क्लिक करा. 🔸 Apply Link : Click Here. 🔸 Official Website : Click Here. | |
Application Fee 🔸 Gen/OBC/ : 719 रुपये. 🔸 ST/SC : 449 रुपये. 🔸 Payment Mode: Online. | |
Age Limit 🔸 18 वर्षे ते 38 वर्षे. 🔸 ST/SC : 05 वर्ष सूट. 🔸 OBC : 03 वर्ष सूट. | |
Selection Process 🔸 चाळणी परीक्षा. 🔸 मुलाखत. | |
Salary 🔸 नियमानुसार. |
अर्ज कसा करावा
1. सर्व उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
2. अर्जाची सुरुवात दिनांक 21 जानेवारी 2025 ते 14 फेब्रुवारी 2025 रोजी पर्यंत सुरु असणार आहेत.
3. अर्ज करण्यासाठी सर्वात आधी पदासाठी पात्रता तपासून घ्या आणि नंतर अर्ज भरा.
4. अर्जाची माहिती भरून झाल्यावर अर्जाची शुल्क भरावी लागणार आहे आणि त्या नंतर अर्ज सबमिट करा.
5. अर्जाची प्रिंट काढायला विसरू नका. नंतरची सूचना अधिकृत संकेतस्थळावर देण्यात येणार आहे किंवा तुमचा इमेल वरती माहिती पाठवण्यात येईल.