सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

महाराष्ट्र वन विभाग भरती जाहिरात pdf -Maha Van Vibhag Notification GR

नमस्कार, महाराष्ट्र शासनाकडून पहिल्यांदा वन रक्षक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध जिल्यामध्ये खूप मोठी भरती होणार आहे. या भरतीचे नाव वन विभाग भरती आहे तर या भरती मध्ये विविध पदांसाठी एकूण 12,991 पदे रिक्त आहेत. 10 वी पास आणि 12 वी पास साठी खूप मोठी संधी आहे यामध्ये महिला आणि पुरुषांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

वन विभाग भरती हि महाराष्ट्र मध्ये प्रथम वेळी भरती केली जाणार आहे त्यामुळे एवढ्या पदांची संख्या जाहीर झालेली आहे. ज्या उमेदवारांचे शिक्षण पूर्ण झालेले असेल आणि त्यांना वन सेवक म्हणून काम ल्रायचे असल्यास या भरती साठी अर्ज नक्की करा परंतु ऑनलाईन अर्ज सुरु झालेले नाहीत लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासन तर्फे हि खूप मोठी महाराष्ट्र राज्यात होणार आहे.

वन विभाग भरती मध्ये वन सेवक म्हणून एकूण 12 हजार 991 पदे उपलब्ध आहे. 10 आणि 12 पास उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत त्यासाठी अर्जाची लिंक अजून आलेली नाही. इतर माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.