नमस्कार, मुला मुलींसाठी भारतीय रेल्वे कडून विविध पदांसाठी सरकारी नोकरी काढण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 1785 पदे रिक्त आहेत आणि हि पदे शिकाऊ उमेदवार म्हणून भरती केली जाणार आहे. तुमचा जर शिक्षण 10वी 12वी ITI किंवा पदवी झालेले असले तर हि सरकारी नोकरी तुमचा साठी खूप आनंदाची आहे. जर या भरती साठी इच्छुक आणि पात्र ठरल्यास अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहे.
ज्या उमेदवारांनी रेल्वे भरती साठी अर्ज करायचे आहे त्यांनी वरती दिलेली मूळ जाहिरात संपूर्ण वाचून घ्यायची आहे आणि खाली दिलेली माहिती वाचा.
विभागाचे नाव | भारतीय रेल्वे विभाग. |
भरतीचे नाव | भारतीय रेल्वे भरती २०२४. |
अर्जाची सुरुवात | 28 नोव्हेंबर 2024. |
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख | 27 डिसेंबर 2024. |
अर्ज पद्धत | ऑनलाईन अर्ज करा. |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत हे नोकरीचे ठिकाण आहे. |
अर्जाची शुल्क | खुला प्रवर्ग- रु.100. इतर- शुल्क नाही. |
वेतनश्रेणी | रेल्वेचा नियमानुसार देण्यात येईल. |
अर्ज भरण्याची लिंक | इथे क्लिक करा. |
भरती बद्दल इतर माहिती | इथे क्लिक करा. |