General Insurance Corporation of India Bharti : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून नवीन नोकरीची जाहिरात जाहीर झाली आहे या जाहिरातीमध्ये विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे त्यासाठी अर्ज उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आलेले आहेत. पात्र असलेल्या उमेदवारांनीच या भरतीसाठी अर्ज करायचे आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती साठी लागणारी पात्रता खाली दिलेली आहे. तर या भरतीसाठी एकूण 110 विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. पदांचे नाव खाली दिलेली आहेत कृपया करून अर्जा पूर्वी पूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती हि विविध राज्य मध्ये होणार आहे त्यामुळे भारतीय नागरिक या भरतीसाठी अर्ज करू शकतो. अर्जाची सुरुवात दिनांक 04 डिसेंबर 2024 पासून सुरु करण्यात आले आहेत आणि अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी आहे म्हणजे या भरती साठी फक्त 15 दिवसाचा कालावधी दिलेला आहे त्यामुळे अर्ज लवकरात भरून घ्या.
◾ भरतीचा विभाग : हि भरती जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत केली जाणार आहे.
◾ पदांची नावे : सामान्य (GENERAL), कायदेशीर (LEGAL), एचआर (HR), अभियांत्रिकी (ENGINEERING), आयटी (IT), ACTUARY, विमा (INSURANCE), वैद्यकीय (MBBS) (MEDICAL (MBBS)) आणि वित्त (FINANCE) एवढ्या पदांसाठी भरती आहे.
◾ पदांची संख्या : या भरतीमध्ये एकूण पदांची संख्या 110 आहे.
◾ नोकरी ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.
◾ शैक्षणिक पात्रता :
GENERAL | कोणत्याही शाखेतील पदवी. |
LEGAL | बॅचलर पदवी in Law. |
HR | कोणत्याही शाखेतील पदवी. |
ENGINEERING | B.E/B.Tech. |
IT | B.E/B.Tech. |
ACTUARY | कोणत्याही शाखेतील पदवी. |
INSURANCE | कोणत्याही शाखेतील पदवी. |
MEDICAL (MBBS) | MBBS पदवी. |
FINANCE | B.com पदवी. |
◾ अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. अर्ज भरण्यासाठी खाली दिलेली लिंक चा उपयोग करून अर्ज भरावा. शेवटची दिनांक 19 डिसेंबर 2024 आहे.
◾ वयोमर्यादा : अर्जदाराचे वय किमान 21 वर्ष पाहिजे आणि कमाल 30 वर्ष पाहिजे.
- ST/SC उमेदवारांना 05 वर्ष सूट देण्यात आलेलं आहे.
- OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट.
- अपंग उमेदवारांना 10 वर्ष सूट आहे.
◾ शुल्क :
- खुला प्रवर्ग – रु. 1000/- आणि GST 18%.
- राखीव प्रवर्ग – या उमेदवारांना कोणतीही शुल्क नाही.
◾ वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना वेतन हे त्यांचा नियमाप्रमाणे देण्यात येईल असे मूळ जाहिरातीमध्ये सांगण्यात आले आहे.
◾ निवड प्रक्रीर्या : अर्जदाराची निवड हि ऑनलाईन परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्रे तपासणी या द्वारे करण्यात येईल.
◾ महत्वाच्या तारीख :
अर्जाची सुरुवात दिनांक | 04/12/2024 |
अंतिम दिनांक | 19/12/2024 |
परीक्षा दिनांक | 05/01/2025 |
◾ जाहिरात : इथे क्लिक करा.
◾ अर्ज भरण्याची लिंक : इथे क्लिक करा.
◾ अधिकृत वेबसाईट : www.gicofindia.com.