सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

भारतीय रेल्वे मध्ये 1785 पदांची भरती जाहिरात pdf

नमस्कार, मुला मुलींसाठी भारतीय रेल्वे कडून विविध पदांसाठी सरकारी नोकरी काढण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 1785 पदे रिक्त आहेत आणि हि पदे शिकाऊ उमेदवार म्हणून भरती केली जाणार आहे. तुमचा जर शिक्षण 10वी 12वी ITI किंवा पदवी झालेले असले तर हि सरकारी नोकरी तुमचा साठी खूप आनंदाची आहे. जर या भरती साठी इच्छुक आणि पात्र ठरल्यास अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहे.

ज्या उमेदवारांनी रेल्वे भरती साठी अर्ज करायचे आहे त्यांनी वरती दिलेली मूळ जाहिरात संपूर्ण वाचून घ्यायची आहे आणि खाली दिलेली माहिती वाचा.

Indian Railway Bharti Notification PDF
Indian Railway Bharti Notification PDF
विभागाचे नावभारतीय रेल्वे विभाग.
भरतीचे नावभारतीय रेल्वे भरती २०२४.
अर्जाची सुरुवात28 नोव्हेंबर 2024.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख27 डिसेंबर 2024.
अर्ज पद्धतऑनलाईन अर्ज करा.
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत हे नोकरीचे ठिकाण आहे.
अर्जाची शुल्कखुला प्रवर्ग- रु.100.
इतर- शुल्क नाही.
वेतनश्रेणीरेल्वेचा नियमानुसार देण्यात येईल.
अर्ज भरण्याची लिंकइथे क्लिक करा.
भरती बद्दल इतर माहितीइथे क्लिक करा.