RRB रेल्वे ग्रूप डी मध्ये एकूण 32,438 जागा ऑनलाईन भरती : RRB Group D Bharti 2025

RRB (Railway Recruitment Board) कडून विविध पदांसाठी RRB रेल्वे ग्रूप डी भरती निघाली आहे हि जाहिरात डिसेंबर २०२४ मध्ये जाहीर करण्यात आली होती. तर विविध पदांसाठी एकूण 32,438 जागांची भरती केली जाणार आहे. हि भरती जानेवारी २०२५ मध्ये केली जाणार आहे तर आतापासूनच तुम्ही या भरतीची तयारी करा. तर हि भरती विविध ठिकाणी केली जाणार … Continue reading RRB रेल्वे ग्रूप डी मध्ये एकूण 32,438 जागा ऑनलाईन भरती : RRB Group D Bharti 2025