युनियन बँक मध्ये 2691 जागांसाठी ऑनलाईन भरती 2025 – Union Bank Bharti For 2691 Posts

नमस्कार, युनियन बँक मध्ये ऑनलाईन पद्धतीने नोकरीसाठी जागा निघाल्या आहेत. Union Bank Bharti मध्ये एकूण 2691 जागा अप्रेंटिस पदासाठी उपलब्ध आहेत. ज्या अर्जदारांचे शिक्षण कोणत्याही शाखेत पदवी पूर्ण असेल त्यांना हि खूप चांगली संधी देण्यात आलेली आही. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज हे १९ फेब्रुवारी २०२५ पासून सुरु होणार आहेत आणि अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक ०५ … Continue reading युनियन बँक मध्ये 2691 जागांसाठी ऑनलाईन भरती 2025 – Union Bank Bharti For 2691 Posts