सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

RRB Group D Bharti 2025 : RRB रेल्वे अंतर्गत एकूण 32,438 विविध पदांची भरती

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

RRB Group D Bharti 2025 : RRB भारतीय रेल्वे कडून सन 2025 मध्ये भारत सरकार कडून सर्वात मोठी भरतीची जाहिरात जाहीर झालेली आहे. तर या भरतीमध्ये Pointsman-B, Assistant (Track Machine), Assistant (Bridge), Track Maintainer Gr. IV, Assistant p-Way, Assistant (C&W), Assistant TRD, Assistant (S&T), Assistant Loco Shed (Diesel), Assistant Loco Shed (Electrical) आणि Assistant Operations ((Electrical) या सर्व पदांसाठी एकूण 32,438 जागा निघाल्या आहेत. RRB Group D Recruitment साठी उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.

RRB Group D Recruitment 2025

RRB Group D Recruitment 2025 भरतीची जाहिरात दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी जाहीर झालेली आहे तर ऑनलाईन अर्जाची सुरुवात दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी पासून सुरुवात होणार आहे तसेच RRB Group D Bharti ची अंतिम तारीख हि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी घोषित केली आहे. ज्या उमेदवारांचे 10 वी , 12 वी आणि ITI किंवा इतर शिक्षण पूर्ण झालेले असेल त्यांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे. हि RRB ग्रूप D भरती पूर्ण भारतामध्ये होणार आहे या मध्ये Gen, ST, SC OBC आणि इतर या सर्व उमेदवारांसाठी हि भरती आहे.

RRB Group D Bharti 2025

संस्थेचे नावRRB भारतीय रेल्वे
पदाचे नावेग्रूप D ( विविध पदे)
एकूण पदांची जागा32,438 पदे
जाहिरात दिनांक१७ डिसेंबर २०२४
अर्जाची सुरुवात२३ जानेवारी २०२५
शेवटची दिनांक२३ फेब्रुवारी २०२५
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
जाहिरात pdfइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज२३ जानेवारी २०२५ पासून

RRB Group D Bharti 2025 पदे आणि पदांची संख्या

Pointsman-B 5058 जागा
Assistant (Track Machine) 799 जागा
Assistant (Bridge)301 जागा
Track Maintainer Gr. IV13187 जागा
Assistant p-Way 257 जागा
Assistant (C&W)2587 जागा
Assistant TRD1381 जागा
Assistant (S&T) 2012 जागा
Assistant Loco Shed (Diesel)420 जागा
Assistant Loco Shed (Electrical)950 जागा
Assistant Operations ((Electrical)744 जागा
एकूण पदे32,438 जागा

RRB Group D Recruitment 2025 शिक्षण

RRB Group D Recruitment मध्ये उमेदवाराला शैषणिक पात्रता हे पदानुसार असणार आहे.

  • 10वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी Pointsman-B या पदासाठी अर्ज करायचे आहे.
  • 12वी उत्तीर्ण आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांनी बाकीचा पदांसाठी अर्ज करावे. इतर माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.

RRB Group D Bharti वयोमर्यादा

अर्जदाराचे वय हे कमीत कमी १८ वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त ३० वर्षा पर्यंत असावे.

  • ST/SC : 05 वर्ष सूट
  • OBC : ०३ वर्ष सूट
  • PwBD : १० वर्ष सूट

RRB Group D Bharti 2025 अर्जाची फी

सर्व जातीचा उमेदवारांना खालील प्रमाणे अर्जाची शुल्क भरावी लागणार आहे आणी हि शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे.

जातऑनलाईन अर्जाची शुल्क
Gen/OBCरु. 500
SC/STरु. 250

RRB Group D Bharti Salary वेतन

Basic Pay१८ हजार रुपये महिना
Grade Payरु. १८००
Gross Salaryरु. 22 हजार ते रु. 25 हजार पर्यंत वेतन हे असणार आहे.

RRB Group D Recruitment 2025 निवड प्रक्रीर्या

या भरतीसाठी अर्जदाराची निवड हि खालील दिल्या प्रमाणे निवड होणार आहे.

  • ऑनलाईन परीक्षा
  • शारीरिक चाचणी
  • वैद्यकीय चाचणी
  • कागदपत्रे तपासणी इत्यादी

RRB Group D Recruitment 2025 Apply

  1. सर्व प्रथम ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे आहे त्यांनी सर्वात अगोदर जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचून त्यामध्ये पदासाठी पात्रता तपासून घ्यावे.
  2. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहे अर्ज करण्यासाठी लिंक तुम्हाला दिलेली आहे.
  3. अर्ज करण्यापूर्वी एकदा शेवटची अंतिम दिनांक बघा तर शेवटची दिनांक हि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी आहे.
  4. ज्या उमेदवारांचे शिक्षण 10वी आणि 12वी व ITI झालेले असेल त्यांसाठी हि भरती आहे.
  5. ऑनलाईन अर्ज भरतानी अगोदर तुमचा अर्जाची नवीन नोंदणी करावी आणि त्यानंतर लोगिन करून अर्ज भरायला सुरुवात करा.
  6. अर्जाची फी हि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरावी लागणार आहे. त्यानंतर अर्ज जमा करा व अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
  7. परीक्षेबद्दल माहिती तुम्हाला इमेल किंवा अधिकृत वेबसाईट वरती मिळणार आहे.

1 thought on “RRB Group D Bharti 2025 : RRB रेल्वे अंतर्गत एकूण 32,438 विविध पदांची भरती”

Leave a Comment