सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

Police Station Complaint Arj In Marathi – पुलिस स्टेशन अर्ज कसा लिहायचा (अर्जाचा नमुना)

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

Police Station Arj in Marathi: नमस्कार, आज आपण मराठी मध्ये अर्ज कसा लिहायचा या बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. मित्रांनो जर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये काही काम पडल्यावर किंवा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करायचे असल्यास आपण Police Station मध्ये Arj किंवा तक्रार लिहावा लागतो आणि हि तक्रार मराठी मध्ये कसे लिहावे किंवा Police Complaint Letter कसा लिहायचा या बद्दल पूर्ण माहिती सांगितली आहे. कारण आपण अर्ज पोलीस स्टेशन मध्ये देतो त्यामुळे अर्जाचा नमुना आणि अर्जाची मध्ये दिलेली माहिती बरोबर असायला पाहिजे.

Police Complaint Letter In Marathi Format

Police Complaint Letter मराठी मध्ये कसा लिहावा त्याचा नमुना खाली दिलेला आहे. ज्या उमेदवारांना पोलीस स्टेशन मध्ये अर्ज द्यायचा आहे त्यांनी याच प्रकारे अर्ज लिहावा. Letter Police Station कसा लिहायचा त्याचा अर्ज नमुना खाली आहे.

प्रति,

पोलिस निरीक्षक,

(पोलिस ठाण्याचे नाव),

(पोलिस ठाण्याचा पत्ता),

(शहर/गाव)

दिनांक: (ज्या दिवसी अर्ज लिहता त्या दिवसाची तारीख टाका)

विषय: (तक्रारीचा विषय – उदा. चोरी, मारहाण, इत्यादी)

महोदय/महोदया,

सादर नम्र विनंती आहे की, मी (तुमचे पूर्ण नाव), वय (तुमचे वय), राहणारा (तुमचा पूर्ण पत्ता) या पत्त्यावर राहणारा/राहणारी, तुमच्याकडे खालील बाबतीत तक्रार नोंदवू इच्छितो/इच्छिते.

(इथे तुम्ही तुमची तक्रार थोडक्यात आणि स्पष्टपणे लिहा. का तक्रार करता त्याचे कारण लिहा. उदा. जर चोरी झाली असेल तर चोरी केलेली वस्तू, घटना केव्हा आणि कुठे घडली, आरोपी कोण होते, इत्यादी.) तुम्ही कृपया या प्रकरणाची गंभीरपणे दखल घ्या आणि योग्य ती कारवाई करा. मी यापुढे कोणत्याही तपशीलांची अधिक माहिती देण्यासाठी उपलब्ध आहे. तुमच्याकडून लवकरच योग्य कारवाई होईल, अशी आशा व्यक्त करतो/करते.

आपला विश्वासू,

(तुमचे नाव)

(तुमचा संपर्क नंबर)

Police Station Arj In Marathi – पोलीस स्टेशन अर्ज मराठी मध्ये संपूर्ण माहिती

आपल्या सोबत कोणतीही मोठी अडचण आल्यावर आपण पोलीस स्टेशन ला जातो तिथे पोलीसवाले आपल्याला Police Complaint Letter लिहायचा लावतात परंतु आपल्याला Police Complaint Arj कसा लिहायचा? माहित नसल्यामुळे अर्ज लिहायला अडचणी येतात त्यामुळे मी आज तुमचासाठी Police Station Arj मराठी मध्ये कशा लिहावा म्हणून अर्जाचा नमुना घेवून आलो आहे.

Police Station Complaint Arj In Marathi
पुलिस स्टेशन अर्जाचा नमुना

अशा प्रकारे आपण Police Complaint Letter मराठी मध्ये लिहू शकतो. जर तुम्हाला Police Takrar Arj इंग्रजी भाषा नसेत येत तर तुम्ही अर्ज मराठीमध्ये लिहू शकता आणि मराठी मध्ये पोलीस अर्जाचा नमुना वरती दिलेलाच आहे बघून लिहू शकता. अर्ज लिहिताना काही अडचणी आल्यावर आमचासोबत संपर्क करा.

हे पण वाचा: Sutti Sathi Arj In Marathi.

Leave a Comment