नवीन जाहिरात CSIR–राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे
जेक्ट असोसिएट–II भरती – 2025 पुणे येथील CSIR–राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL) अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट–II पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहेत. पदाची माहिती पदाचे नाव पदसंख्या प्रोजेक्ट असोसिएट–II 02 शैक्षणिक पात्रता प्रोजेक्ट असोसिएट–IIउमेदवार पुढीलपैकी कोणतीही पात्रता धारण केलेला असावा—(i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून Bachelor’s Degree in Engineering/Technologyआणिऔद्योगिक/शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा विज्ञान…

