सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

NHM Nagpur Bharti 2025 – राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर मध्ये 119 पदांची भरती

NHM Nagpur Bharti 2025- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने नोकरी साठी जागा निघाल्या आहेत. मित्रांनो नागपूर मध्ये एकूण ११९ पदांची जागा विविध पदांसाठी काढण्यात आलेली आहे. हि भरती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज नेऊन जमा करावा.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये एकूण ११९ जागा आहेत त्या जागांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत तर ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात ०६ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२५ रोजी पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांना या भरती साठी अर्ज करायचे आहे असा उमेदवारांनी खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.

NHM Nagpur Bharti 2025
www.navinjahirat.com

भरतीचे नाव: राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर मध्ये 119 पदांची भरती.

भरती बद्दल माहिती: राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर मध्ये विविध पदांसाठी ऑफलाईन भरती निघाली आहे तर या भरती मध्ये एकूण ११९ जागा रिक्त आहेत. या भरती साठी जे पात्र आहेत त्यांनी ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.

NHM Nagpur Bharti Vacancy Details

पदाचे नाव आणि एकूण पदे
🔸पद क्र. 1: विविध पदांसाठी भरती- ११९ जागा.

शैषणिक पात्रता
🔸12वी उत्तीर्ण, डिप्लोमा, पदवीधर, एमएस/डीओआरएल/डीएनबी/डीसीएच/एमडी/डीए/डीएमआरडी/डीजीओ / डीएम, एमबीए / मास्टर / पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा, जीएनएम, एमबीबीएस..

वयोमर्यादा
🔸 वय : 18 वर्ष ते 70 वर्षे.
🔸 ST/SC : 05 वर्ष सूट.
🔸 OBC : 03 वर्ष सूट.

NHM Nagpur Recruitment 2025

नोकरी ठिकाण
🔸 नोकरीचे ठिकाण हे नागपूर आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता (ऑफलाईन)
🔸 राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूर किंवा राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिव्हिल लाइन्स, नागपूर.

महत्वाच्या तारीख
🔸 अर्जाची सुरुवात : 06 फेब्रुवारी 2025.
🔸 अंतिम दिनांक : 17 फेब्रुवारी 2025.

महत्वाच्या लिंक
🔸 जाहिरात PDF: 1. इथे क्लिक करा. 2. इथे क्लिक करा.
🔸 ऑनलाईन अर्ज : 1. इथे क्लिक करा. 2. इथे क्लिक करा.
🔸 अधिकृत वेबसाईट : इथे क्लिक करा.

अर्जाची शुल्क
🔸 Gen/OBC/ : शुल्क नाही.
🔸 ST/SC : शुल्क नाही.

निवड प्रक्रीर्या
🔸 मुलाखत.
🔸 कागदपत्रे तपासणी.

वेतनश्रेणी (पगार)
🔸 दर महिन्याला रु. 17,000 ते रु. 1,25,000.

Leave a Comment