Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 मध्ये एकूण 245 विविध जागांची ऑनलाईन भरती

कार्यालय नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी ऑनलाईन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. Nagpur Mahanagarpalika Bharti ची जाहिरात दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी घोषित केली आहे तर नागपूर महानगरपालिका मध्ये एकूण २४५ पदांची संख्या आहे आणि हि २४५ पदे विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. नागपूर महानगरपालिका भरती हि ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यासाठी अर्जाची … Continue reading Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 मध्ये एकूण 245 विविध जागांची ऑनलाईन भरती