Mumbai Railway Vikas Recruitment 2024: भारतीय मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने रेल्वे मध्ये सरकारी नोकरी निघाली आहे. MRVC Bharti मध्ये एकूण 20 जागांची प्रकल्प अभियंता [Civil Engineering] पदासाठी भरती केली जाणार आहे. हि भरती ऑनलाईन पद्धतीने इमेल द्वारे होणार आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी आपला अर्ज इमेल- career@mrvc.gov.in यावर पाठवायचा आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी आहे. Civil Engineering पदवीधर अर्जदाराने नोकरीची जाहिरात आणि इतर माहिती तपासून नंतर अर्ज इमेल ला पाठवा. भविष्यात येणाऱ्या नवीन नोकरीची अपडेट साठी navinjahirat.com या वेबसाईट वरती जावून नोकरीची जाहिरात बघू शकता.
Mumbai Railway Vikas Recruitment 2024
जाहिरातीचे नाव
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती
एकूण पदे
20 पदे
पदाचे नाव
प्रकल्प अभियंता [Civil]
अर्ज पद्धत
ऑनलाईन इमेल
नोकरी ठिकाण
मुंबई- महाराष्ट्र
अर्ज करण्याची सुरुवात
20/11/2024
अंतिम दिनांक
13/12/2024
Mumbai Railway Vikas Vacancy
पदाचे नाव
एकूण पदे
प्रकल्प अभियंता
20 पदे
Mumbai Railway Vikas Bharti 2024
Education Qualification
प्रकल्प अभियंता पदासाठी लागणारे शिक्षण चार वर्षाची Civil Engineering पदवी आणि अनुभाग 02 वर्षाचा.
Age Limit
या भरतीसाठी अर्जदाराचे वय 30 वर्षापर्यंत असायला पाहिजे.
Rashtriya Biyane Mahamandal Bharti: महाराष्ट्र राष्ट्रीय बियाणे मंडळ [NSC-National Seed Corporation] अंतर्गत 12 वी आणि पदवी झालेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची जाहिरात काढली आहे. राष्ट्रीय बियाणे मंडळ भरती मध्ये एकूण 188 पदांची भरती केली जाणार आहे तर एकूण 188 पदे विविध पदांसाठी आहे. पदांचे नावे डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर आणि इतर ट्रेनी साठी या पदासाठी…
Mahanirmiti Recruitment 2024: नमस्कार, महाराष्ट्र शासनाकडून महानिर्मिती मध्ये ऑनलाईन भरतीची जाहिरात जाहीर झाली आहे या महानिर्मिती मध्ये 800 पदांसाठी भरती आहे आणि पदाचे नाव तंत्रज्ञ-3 (Technician) असे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आले आहेत तर अर्जासाठी www.mahagenco.in/career-advertisement/ संकेतस्थळावर जाऊन नवीन अर्जाची नोंदणी करावी. अर्ज ऑनलाईन भरण्याची सुरुवात 26 नोव्हेंबर 2024 या…
General Insurance Corporation of India Bharti : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून नवीन नोकरीची जाहिरात जाहीर झाली आहे या जाहिरातीमध्ये विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे त्यासाठी अर्ज उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आलेले आहेत. पात्र असलेल्या उमेदवारांनीच या भरतीसाठी अर्ज करायचे आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती साठी लागणारी पात्रता खाली दिलेली आहे….
शिक्षक होण्याची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. सैनिक स्कूल चंद्रपूर (Sainik School Chandrapur) अंतर्गत विविध शिक्षक पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती मर्यादित जागांकरिता असल्यामुळे शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पदांची माहिती या भरतीअंतर्गत…
महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती २०२४ Van Vibhag Vanrakshak Bharti– मित्रांनो, महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक अंतर्गत एकूण मोठी सरकारी नोकरीची जाहिरात बाहेर आली आहेत. या भरतीचे नाव “वन विभाग वनरक्ष” आहे, यामध्ये एकूण 12991 पदांची भरती होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण 10 वी आणि १२ वी पूर्ण झाले असेल त्यांना ही खूप आनंदाची संधी आहे….
Brihanmumbai Municipal Corporation Clerk Bharti 2024 मुंबई महानगरपालिका अंतर्गत खूप मोठी नोकरीची जाहिरात दिनांक 20/08/2024 रोजी जाहीर झाली आहे. हि भरती ओनलाईन पद्धतीने होणार आहे त्यासाठी पात्र उमेदवारांनी 09/09/2024 पर्यंत अर्ज भरायचे आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीमध्ये एकूण 1846 पदे रिक्त आहेत आणि हि पदे लिपिक (Clerk) पदासाठी आहेत. पात्र उमेदवाराने आपल्या अर्जाची नोंदणी करण्यासाठी बृहन्मुंबई…