नमस्कार, ज्या विध्यार्थ्यांना एमपीएससी ची परीक्षा द्यायची आहे त्यांचा साठी MPSC Books Pdf Marathi भाषेत मोफत घेऊन आलेलो आहेत. एमपीएससी [MPSC- Maharashtra Public Service Commission] परीक्षा देण्यासाठी आपल्याला अगोदर पासूनच खूप अभ्यास कराव लागतो कारण एमपीएससी ची परीक्षेमध्ये खूप कमी मात्राने पास होतात. आजचा लेखामध्ये तुमचा साठी MPSC Books Pdf घेऊन आलेलो आहेत हि pdf तुम्हाला मोफत दिली जाईल.
एमपीएससी पुस्तके आणि परीक्षा बद्दल माहिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा साठी क्लास सुद्धा लावतात परंतु जर तुमचा कडे पैसा ची कमी असेल तर तुम्ही घरीच बसून ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करू शकता. MPSC ची परीक्षा देण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागतो आणि दर वर्षी हि भरती येतेच त्यामुळे ज्या अर्जदारांना MPSC परीक्षा द्यायची आहे त्यांनी आतापासूनच या MPSC Books Pdf चा उपयोग करून तयारी करायची आहे,
एमपीएससी ची परीक्षा देण्यासाठी विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केलेली पाहिजे आणि ज्या अर्जदारांचे वय किमान १९ वर्ष ते कमाल ३८ वर्ष पाहिजे. जे उमेदवार राखीव प्रवर्गातील आहेत त्यांचा साठी वयोमर्यादा १९ वर्ष ते ४३ वर्ष आहे.
MPSC Books Marathi मध्ये नवीन घेण्यासाठी खूप पैसे लागतात परंतु आताचा काळात सर्वांकडे मोबाईल आणि इंटरनेट ची सुविधा असल्यामुळे तुम्ही घरीच हि pdf वाचून अभ्यास करू शकता किंवा MPSC Books Marathi pdf ची प्रिंट काढून सुद्धा अभ्यास करू शकता. ज्या विध्यार्थांकडे जिद्द असते तो विध्यार्थी कोणत्याही परीस्थित अभ्यास करतो.
List of MPSC Books Pdf in Marathi
एमपीएससी (MPSC) ची तयारी करण्यासाठी MPSC Books Pdf Marathi भाषेमध्ये खाली दिलेली आहे.
1. अर्थशास्र – Books Pdf
2. महाराष्ट्राचा इतिहास – Books Pdf
3. महाराष्ट्र व भारताचा भूगोल – Books Pdf
4. महाराष्ट्र जिल्हे – Books Pdf
5. समाज सुधारक – Books Pdf
6. स्पर्धा परीक्षा अभ्यासतंत्र – Books Pdf
7. स्पर्धा परीक्षा क्लृप्त्या – Books Pdf
8. स्पर्धा परीक्षा माहिती – Books Pdf
9. संपूर्ण मराठी व्याकरण – Books Pdf
10. योगासने – Books Pdf
11. मराठी व्याकरण – Books Pdf
12. नागरीकशास्र – Books Pdf
13. महाराष्ट्र समाजसुधारक नावे व पदव्या – Books Pdf
14. Resoning Notes – Books Pdf
15. गणितीय सूत्रे – Books Pdf
16. पंचायत राज – Books Pdf
Also Read: