महाराष्ट्र राज्य सरकारी नोकरी : नमस्कार, महाराष्ट्र शासनाकडून नोकरी जाहिरात दर वर्षी नवीन नवीन भरती साठी येते. महिलांचे किंवा पुरुषांचे शिक्षण पूर्ण होऊन त्यांना नोकरी नाही मिळत तर आज मी तुमचा साठी नोकरी विषयक जाहिराती खाली घेवून आलो आहे. मित्रांनो महाराष्ट्र शासन कडून आताच एक नवीन भरती येणार आहे भरतीचे नाव “महाराष्ट्र वन विभाग भरती किंवा वन रक्षक भरती” या नावाची भरती आली आहे. या भरतीमध्ये 10वी ते 12वी पास महिला आणि पुरुष या भरती साठी अर्ज करू शकता.
महाराष्ट्र राज्य सरकारी नोकरी यादी खाली आहे:
वन विभाग भरती (महिला व पुरुष) | इथे क्लिक करा |
भारतीय रेल्वे भरती | इथे क्लिक करा |
वेस्टर्न नेव्हल कमांड भरती | इथे क्लिक करा |
आर. सी. एफ. एल. मुंबई भरती | इथे क्लिक करा |
UPSC NDA Bharti | इथे क्लिक करा |
आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स भरती | इथे क्लिक करा |
Mazagon Dock Bharti | इथे क्लिक करा |
सीमा सुरक्षा दल भरती | इथे क्लिक करा |
महाराष्ट्र सरकारी नोकरी 2024
दर वर्षी नव नवीन दहावी पास सरकारी नोकरी भरतीची जाहिरात येतचं असतात परंतु गरजू माणसांना या भरती बद्दल काही माहिती नसल्यामुळे तुम्हाला वाटत असेल कि महाराष्ट्र राज्य कडून भरती येत नाही. तर आज मी तुमचा साठी असाच अडचणीमुळे महाराष्ट्र मध्ये सरकारी नोकरीची भरती बद्दल पूर्ण माहिती देणार आहे तसेच तुम्ही सर्वात अगोदर अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रूप ला जॉईन करू शकता.
महाराष्ट्र सरकारी नोकरी यादी 2025:
- महाराष्ट्र शासन कडून वन रक्षक भरती होणार आहे. यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही लिंग अर्ज करू शकतात.
- 10वी आणि 12वी महिला व पुरुषांसाठी अंगणवाडी भरती, होमगार्ड भरती आणि क्लर्क भरती.
- या भारतींचा लाभ महाराष्ट्र मध्ये आदिवासी ST/SC उमेदवारांना खूप चांगली संधी मिळते.
माझी नोकरी महाराष्ट्र महिलांसाठी (12वी पास महिलांसाठी सरकारी नोकरी)
महाराष्ट्र राज्यात महिलांचे शिक्षण पूर्ण झालेले आहेत परंतु त्यांना सरकारी नोकरी मिळत नाही. महाराष्ट्र शासनाकडून दर वर्षी महिलांसाठी सरकारी नोकरी काढल्या जातात परंतु त्यांना या नोकरी विषयक जाहिरात ची माहिती मिळतच नाही त्यामुळे त्यांना ऑनलाईन अर्ज सुद्धा करता येत नाही तर असाच महिलांना अडचण येते त्यामुळे मी तुमचासाठी नवीन जाहिरात हि वेबसाईट काढली आहे. ज्या महिलांना सरकारी नोकरी पाहिजे असल्यास त्यांनी या वेबसाईट वरती दर रोज एक वेळी येऊन तपासा कारण या वेबसाईट वरती येणाऱ्या महाराष्ट्रातील सरकारी नोकरीची माहिती दिली जाते.