Ladki Bahin Yojana Update- महाराष्ट्र लाडकी बहिण योजना नवीन अपडेट

Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्र सरकार कडून माझी लाडकी बहिण योजना फक्त महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या महिलांसाठी काढली होती. लाडकी बहिण योजना – Ladki Bahin Yojana हि दिनांक २८ जून २०२४ महराष्ट्र शासनाकडून घोषित केली होती. या योजनेमध्ये महिलांचे वयोमर्यादा १८ वर्ष ते ६५ वर्षा पर्यंत होते. प्रत्येक महिलांना दरमहा 1500 रुपये या योजने अंतर्गत मिळणार आहे. … Continue reading Ladki Bahin Yojana Update- महाराष्ट्र लाडकी बहिण योजना नवीन अपडेट