Indian Railway Bharti 2024 – भारतीय रल्वे मार्फत रेल्वे मध्ये काम करण्यासाठी सरकारी नोकरीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे या जाहिरातीमध्ये एकूण 1785 पदांची भरती केली जाणार आहे आणि हि एकूण पदे विविध पदांसाठी जागा भरण्यात येणार आहेत. रेल्वे भरती साठी पात्र महिला आणि पुरुषांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या अर्जाची लिंक वरून अर्ज करावे.
भारतीय रेल्वे साठी 10वी 12वी ITI आणि पदवी पूर्ण झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी निघाली आहे या भरती मध्ये अर्जाची सुरुवात दिनांक 28/11/2024 पासून सुरु करण्यात आले होते आणि अर्ज ऑनलाईन स्वीकारण्याची अंतिम दिनांक हि 27/12/2024 आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज 1 महिन्याचा कालावधीत ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.
भरतीचे नाव | भारतीय रेल्वे भरती २०२४ |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अर्ज भरण्याची सुरुवात | 28/11/2024 |
शेवटची दिनांक | 27/12/2024 |
भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
नवीन नोकरी अपडेट | www.navinjahirat.com. |
भारतीय रेल्वे भरती बद्दल पात्रता माहिती
पदे आणि पदांचे नाव
पदाचे नाव | एकूण पदे |
शिकाऊ उमेदवार | 1785 जागा |
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शिक्षण |
शिकाऊ उमेदवार | 10वी 12वी ITI पदवी या सर्व उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात आले आहेत |
अर्ज शुल्क
भारतीय रेल्वे भरती साठी अर्जाची शुल्क खालीलप्रमाणे आहे.
- खुला प्रवर्ग- रु. 100/-.
- राखीव प्रवर्ग- शुल्क नाही.
भरती साठी उमेदवाराची निवड
या भरती मध्ये अर्जदाराची निवड हि सरळ त्यांचा शिक्षणामध्ये मिळालेले गुणानुसार केली जाणार आहे कारण ये भरती साठी कोणतीही ऑनलाईन परीक्षा होणार नाही असे मूळ जाहिरातीमध्ये दिलेले आहे. ज्या उमेदवारांना रेल्वे मध्ये काम करायचे आहे त्यांना खूप चांगली संधी मिळाली आहे.
अर्जदाराचे वय पात्रता
भारतीय रेल्वे भरती साठी वयाची अट 15 वर्ष ते 24 वर्ष असावे हे खूप महत्वाचे आहे जर कि वय कमी जास्त असल्यास तुम्ही या भरतीसाठी अपात्र ठरू शकता त्यामुळे वयाची अट तपासून नंतर अर्ज करा.
नियम व अट
- भारतीय रेल्वे साठी अर्जदार हा भारताचा नागरिक असायला पाहिजे.
- या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे.
- अर्जा पूर्वी एकदा शेवटची दिनांक तपासून घ्या आणि तसेच या भरतीमध्ये पात्रता काय आहे हे सुद्धा बघा.
- अर्ज हे तुमचा शिक्षणानुसार पदासाठी अर्ज भरा कारण माहिती चुकीची किंवा अपात्र असल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
- पदानुसार किती जागा आहेत या बद्दलची माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहेत आणि तसेच इतर महत्वाची माहिती मूळ जाहिरातीमध्ये तपासून घ्या.
हे पण वाचा:
Thane Mahanagarpalika Bharti 2024.
वनरक्षक भरती महाराष्ट्र, (वन विभाग) भरती GR.
आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स भरती.