भारतीय डाक विभाग मध्ये 21413 पदांची ऑनलाईन भरती – India Post GDS Bharti 2025

भारतीय डाक विभाग कडून ऑनलाईन ग्रामीण डाक सेवक पदासाठी नोकरीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. तर India Post GDS Bharti मध्ये एकूण 21413 जागांची भरती ग्रामीण डाक सेवक पद म्हणून केली जाणार आहे. सर्व उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन माध्यमाने दिलेल्या लिंक वरून भरावे. ऑनलाईन भारतीय डाक विभाग भरती साठी अर्ज दिनांक 10 फेब्रुवारी 2025 पासून … Continue reading भारतीय डाक विभाग मध्ये 21413 पदांची ऑनलाईन भरती – India Post GDS Bharti 2025