आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स भरती – AOC Recruitment 2024 (723 जागा)

AOC Bharti 2024 – आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात जाहीर झालेली आहे या भरती मध्ये एकूण 723 पदांची जागा भरण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना या भरती साठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत. अर्ज करण्यासाठी www.aocrecruitment.gov.in या संकेतस्थळावर जावून अर्जाची नवीन नोंदणी करावी. अर्ज हे 02 डिसेंबर पासून सुरु होणार आहेत आणि शेवटची … Continue reading आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स भरती – AOC Recruitment 2024 (723 जागा)