भारतीय हवाई दल कडून सरकारी नोकरीची संधी. ज्या उमेदवारांना नोकरी मिळत नाही त्यांना हि खूप चांगली संधी मिळाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन द्वारे भरायचे आहे. ज्या उमेदवाराचे शिक्षण 12वी आणि पदवी पूर्ण असेल अशा उमेदवाराकडून भारतीय हवाई दल कडून नोकरी मिळणार आहे. मितांनो हि खूप चांगली संधी आहे या भरती मध्ये एकूण 336 पदांची भरती केली जाणार आहे. तर एकूण 336 पदांची संख्या कमीशंड ऑफिस पदासाठी आहेत. अर्ज हे ऑनलाईन भरायला सुरु झालेले आहेत त्यामुळे अर्जदाराने लवकरात अर्ज भरा कारण अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी आहे.
पदे आणि पदांची संख्या:
पदाचे नावे | एकूण पदे |
फ्लाइंग | 30 |
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) | 189 |
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) | 117 |
फ्लाइंग | 10% जागा |
शिक्षण:
या भारतीय हवाई दल भरती साठी आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता हि 12वी आणि पदवी पास पाहिजे. कोण कोणती पदवी पाहिजे त्याची माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
वयाची अट:
अर्जदाराचे वय 20 वर्ष ते 26 वर्षा पर्यंत आहे.
शुल्क:
- AFCAT एंट्री- रु.550/-
- NCC स्पेशल एंट्री- या पदासाठी शुल्क नाही.
वेतनश्रेणी:
वेतन हे त्यांचा नियमानुसार देण्यात येणार आहे.
नोकरी ठिकाण:
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नोकरी साठी संपूर्ण भारत ठिकाण असणार आहे.
अर्जाची लिंक आणि pdf:
जाहिरात pdf | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
नवीन नोकरीची अपडेट | इथे क्लिक करा |
अर्ज कसा करायचा?
- सर्वात अगोदर जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचा.
- त्यानंतर अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक पहा.
- अर्ज भरण्यासाठी वरती अर्जाची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तिथे अर्जाची नवीन नोंदणी करा.
- अर्जामध्ये सर्व माहिती भरून झाल्यावर अर्ज जमा करा.
- शेवटी अर्जाची प्रत काढून तुमचा सोबत ठेवा.